काशीविश्वेश्वरांना दर्शन रूपात श्री अंबाबाईची पूजा | Sakal Media |
2021-04-28 12
कोल्हापूर : नवरात्रोत्सवाच्या सहाव्या दिवशी आज करवीर निवासिनी श्री अंबाबाईची काशीविश्वेश्वरांना दर्शन या रूपातील सालंकृत पूजा बांधण्यात आली. दरम्यान, देवस्थान समितीच्या बेवसाईटवरून आजअखेर 45 लाख 58 हजार 965 भाविकांनी देवीचे ऑनलाईन दर्शन घेतले.